मध्य रेल्वेच्या खडवली ते टिटवाळा रेल्वे स्थानका दरम्यान ओव्हर हेड वायरला विद्युत वाहक तारांजवळ असलेली ताडपत्री चिकटल्याने मध्य रेल्वेची कल्याणकडून कसाराकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे....
ओव्हरहेड वायरला ताडपत्री चिकटल्याने खडवली ते टिटवाळा दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत