डाऊन इंटरसिटी कर्जतला येण्यापूर्वी
कर्जतच्या तिकीट खिडकीवर लोणावळा-पुण्याचे तिकीट दिले जाते.... आणि ..... तेही सुपरफास्टचे..... आणि प्रवासी त्या तिकिटावर किंवा पासवर इंटरसिटीतून प्रवास करतात.
पण आता थांबा रद्द केल्याने त्यांची गैरसोय होणार म्हणून ...................................
आता रेल्वेच जर अशा प्रकारचा प्रवास करू देत असेल तर प्रवासी तो करणारच ना......... 😁😁