Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
Forum Super Search
 ↓ 
×
HashTag:
Freq Contact:
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Blog Category:
Train Type:
Train:
Station:
Pic/Vid:   FmT Pic:   FmT Video:
Sort by: Date:     Word Count:     Popularity:     
Public:    Pvt: Monitor:    Topics:    

Search
  Go  
dark modesite support
 
Mon Jul 8 15:55:41 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz
Topics
Gallery
News
FAQ
Trips
Login
RailCal Android App
RailCal iPhone App
Post PNRPost BlogAdvanced Search

BRD/Bhandara Road (3 PFs)
भंडारा रोड
भण्डारा रोड


Track: Triple Electric-Line

Updated: Mar 04 (00:47) by Melanomia~
Show ALL Trains
State Highway 252, Bhandara District. Pincode; 441905
State: Maharashtra

Elevation: 265 m above sea level
Type: Regular   Category: NSG-4
Zone: SECR/South East Central   Division: Nagpur


No Recent News for BRD/Bhandara Road
Nearby Stations in the News
Number of Platforms: 3
Number of Halting Trains: 50
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
0 Follows
Rating: 3.8/5 (23 votes)
cleanliness - good (3)
porters/escalators - good (2)
food - good (3)
transportation - good (3)
lodging - good (3)
railfanning - good (3)
sightseeing - good (3)
safety - good (3)
Show ALL Trains

Station Forum

Page#    Showing 16 to 20 of 52 blog entries  <<prev  next>>
General Travel
122848 views
0

Nov 01 2022 (09:10)   12905/Porbandar - Shalimar SF Express (PT) | BRD/Bhandara Road (3 PFs)
RailfanfromTMR
RailfanfromTMR   130 blog posts
Entry# 5532046            Tags  
भंडाऱ्याजवळ मालगाडीची कपलिंग तुटली

सूरत व हावडा पोरबंदर एक्स्प्रेस थांबवली

मोहाडी : दक्षिण, पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मालगाडीच्या वॅगनला जोडणारी कपलिंग तुटली. भंडाराजवळ रविवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
...
more...
यामुळे या मार्गावरची रेल्वे वाहतूक काही वेळेसाठी प्रभावित झाली.

भंडारा- खात रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या मालगाडीच्या दोन वॅगनदरम्यानची कपलिंग अचानक तुटली. चालकाच्या ते लक्षात आल्यानंतर लगेच मालगाडी थांबवण्यात आली. वरिष्ठांना ही माहिती दिल्यानंतर तातडीने मदत चमू पाठवण्यात आली. दरम्यान, तोपर्यंत या मार्गावर धावणाऱ्या मालदा टाऊन

सूरत एक्सप्रेस आणि हावडा पोरबंदर एक्स्प्रेस भंडारा रेल्वे स्थानकावर पोहोचल्या होत्या. त्यांना सुमारे अर्धा तास तेथेच थांबवून ठेवण्यात आले. तिकडे दुरुस्तीचे काम करून हा रेल्वेमार्ग सुरळीत करण्यात आला.

मालगाडीमुळे रेल्वे वाहतूक प्रभावित होण्याची गेल्या आठ दिवसांतील ही दुसरी घटना होय. गेल्या रविवारी बडनेरा (अमरावती) जवळ एका मालगाडीचे कोळशाने भरलेले डबे रूळावरून घसरले. त्यामुळे नागपूर मुंबई आणि मुंबई- नागपूर लोहमार्गावरची वाहतूक प्रभावित झाली. त्यामुळे १२ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर ४१ गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले होते.

Coupling of goods train broke near Bhandara

Surat and Howrah Porbandar Express stopped

Translate to English
Translate to Hindi
General Travel
61807 views
0

Oct 31 2022 (08:51)   20909/Kochuveli - Porbandar Weekly SF Express (PT) | BRD/Bhandara Road (3 PFs)
RailfanfromTMR
RailfanfromTMR   130 blog posts
Entry# 5530974            Tags  
भंडाऱ्याजवळ मालगाडीची कपलिंग तुटली

सूरत व हावडा पोरबंदर एक्स्प्रेस थांबवली

नागपूर: दक्षिण, पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मालगाडीच्या वॅगनला जोडणारी कपलिंग तुटली. भंडाराजवळ रविवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे
...
more...
या मार्गावरची रेल्वे वाहतूक काही वेळेसाठी प्रभावित झाली.

भंडारा- खात रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या मालगाडीच्या दोन वॅगनदरम्यानची कपलिंग अचानक तुटली. चालकाच्या ते लक्षात आल्यानंतर लगेच मालगाडी थांबवण्यात आली. वरिष्ठांना ही माहिती दिल्यानंतर तातडीने मदत चमू पाठवण्यात आली. दरम्यान, तोपर्यंत या मार्गावर धावणाऱ्या मालदा टाऊन

सूरत एक्सप्रेस आणि हावडा पोरबंदर एक्स्प्रेस भंडारा रेल्वे स्थानकावर पोहोचल्या होत्या. त्यांना सुमारे अर्धा तास तेथेच थांबवून ठेवण्यात आले. तिकडे दुरुस्तीचे काम करून हा रेल्वेमार्ग सुरळीत करण्यात आला.

मालगाडीमुळे रेल्वे वाहतूक प्रभावित होण्याची गेल्या आठ दिवसांतील ही दुसरी घटना होय. गेल्या रविवारी बडनेरा (अमरावती) जवळ एका मालगाडीचे कोळशाने भरलेले डबे रूळावरून घसरले. त्यामुळे नागपूर मुंबई आणि मुंबई- नागपूर लोहमार्गावरची वाहतूक प्रभावित झाली. त्यामुळे १२ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर ४१ गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले होते.

click here

Translate to English
Translate to Hindi
Info Update
12641 views
0

Oct 28 2022 (12:46)   BRD/Bhandara Road (3 PFs)
RailfanfromTMR
RailfanfromTMR   130 blog posts
Entry# 5528047            Tags  
Passenger inconvenience at railway station

Bhandara: Around 36 Super Fast and Express trains are not stopping at the important Bhandara Road railway station on the Mumbai-Howrah route, causing inconvenience to passengers. During the festival days, one has to bear a lot of heartache. Passengers have to catch train from Nagpur or Gondia. There has been a demand for a two-minute stop for the last several years and still the people's representatives are ignoring it. As soon as the train enters Maharashtra, stops are made at Gondia, Itwari, Nagpur. However, the super
...
more...
fast trains do not have a stop, causing a lot of heartache. The financial burden also fits. Bhandara district has a population of 15 lakhs and two railway stations of the district are Bhandara Road and Tumsar. Passengers from Bhandara, Mohadi, Lakhni, Sakoli, Lakhandur, Tumsar, Pavani have to start their journey from Nagpur or Gondia. If there is a two minute stop, the railway passengers in the district can be facilitated. But no one takes initiative for this. Local people's representatives have not paid attention to this yet. Now the railway ministry is demanding to use its weight to get stops at Bhandara road station. And the passengers are suffering because the express is not stopping.

.......

रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गैरसोय

भंडारा : मुंबई-हावडा मार्गावरील महत्त्वपूर्ण भंडारा रोड रेल्वे स्थानकावर सुमारे ३६ सुपर फास्ट आणि एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सणासुदीच्या दिवसांत तर मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांना नागपूर किंवा गोंदियातून रेल्वे पकडावी लागते. दोन मिनिटांच्या थांब्यासाठी गत अनेक वर्षांपासूनची मागणी असून अद्यापही लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. गाडी महाराष्ट्रात दाखल होताच गोंदिया, इतवारी, नागपूर, येथे थांबा दिला जातो. मात्र, सुपर फास्ट गाड्यांना थांबा नसल्याने मोठा मनस्ताप होतो. आर्थिक भुर्दंडही बसतो. भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १५ लाख असून जिल्ह्याच्या भंडारा रोड आणि तुमसर हे दोन रेल्वेस्थानक आहेत. भंडारा, मोहाडी, लाखनी, साकोली, लाखांदूर, तुमसर, पवनी येथील प्रवाशांना नागपूर किंवा गोंदिया इथून प्रवास सुरू करावा लागतो. दोन मिनिटाचा थांबा मिळाल्यास जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची सोय होऊ शकते. मात्र यासाठी कुणी पुढाकार घेत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी अद्यापपर्यंत याकडे लक्ष दिले नाही. आता रेल्वे मंत्रालयात आपले वजन वापरून भंडारा रोड स्थानकावर थांबे मिळवून देण्याची मागणी होत आहे. व एक्स्प्रेस थांबत नसल्याने प्रवासी त्रस्त आहेत.

Translate to English
Translate to Hindi

More Posts
General Travel
5442 views
0

Oct 28 2022 (13:08)   BRD/Bhandara Road (3 PFs)
RailfanfromTMR
RailfanfromTMR   130 blog posts
Entry# 5528072            Tags  
11 मुख्य ट्रेनों को भंडारा में स्टॉपेज दें

56 ट्रेनें में से केवल 17 गाड़ियां को स्टॉपेज

■भंडारा, ब्यूरो. 13 लाख की आबादी वाले भंडारा जिला मुख्यालय के मुख्य रेलवे स्टेशन पर कई
...
more...
महत्वपूर्ण रेलगाड़यिों के स्टॉपेज नहीं होने से यात्रियों को कई प्रकार की दिक्कतें उठानी पड़ रही हैं. भंडारा रोड रेलवे स्टेशन पर मात्र 17 ट्रेनों का स्टॉपेज है जबकि 39 ट्रेनें को कई वर्षों की मांग के बावजूद भंडारा रोड रेलवे स्टेशन पर स्टॉपेज नहीं दिया जा रहा. भंडारा जिला रेल यात्री सेवा समिति ने उपमुख्यमंत्री और जिले के पालकमंत्री को सौंपा है.

यात्रियों को राहत दें

उन्होंने कहा है कि इससे पहले भी उन्हें ज्ञापन दिया था, जिस पर कोई कार्रवाई नहीं की गई. आज हालत यह है कि सेना के जवान, बीएसएफ, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, उद्योगों में काम करने वाले अफसर या श्रमिक नागपुर या गोंदिया रेलवे स्टेशन जाकर अपने मार्ग की ओर निकलते हैं. उन्होंने मांग उठाई है कि भंडारा रोड रेलवे स्टेशन पर मुख्य 11 रेल गाड़ियों का स्टॉपेज देने की मांग हो रही है.

बड़ी संख्या में लोग करते हैं अप-डाउन

फिलहाल, अप-डाउन पकड़कर 112 ट्रेनों की आवाजाही के बावजूद इस स्टेशन पर कई महत्वपूर्ण शहरों को जोड़ने वाली एक्सप्रेस या सुपर फास्ट ट्रेनें नहीं रुकती है. जिन गाड़यों के स्टॉपेज की मांग है उनमें 11753 इतवारी रीवा एक्स्प्रेस के रुकने से पहली बार भंडारा जिला सीधे जबलपुर और महाकौशाल से जुड़ेगा, 12772 रायपूर सिकंदराबाद सुपर फास्ट के रुकने से पहली बार जिला सीधे हैदराबाद से जुड़ेगा, 22894 हावडा साईनगर शिर्डी सुपर फास्ट के रुकने से पहली बार जिला शिर्डी देवस्थान से सीधे जुड़ेगा, 18421 पुरी अजमेर एक्स्प्रेस से सीधे अजमेर से जुड़ेगा, 12768 संत्रागाची हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस से भक्त पहली बार सीधे नांदेड़ जा सकेंगे. इसके अलावा मुंबई और पुणे जाने वाले यात्रियों की संख्या में भारी बढ़ोतरी को देखते हुए मुंबई की ओर जाने वाली 12102 ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, 12152 शालिमार एलटीटी, 12143 पुरी एलटीटी, 12812 हटिया एलटीटी और पुणे की ओर जाने वाली 12850 पुणे बिलासपुर और 22845 पुणे हटिया ट्रेनों को रोकने की मांग की जा रही है

पालकमंत्री फडणवीस से उम्मीदें: फुलसूंगे

इन स्टॉपेज से क्षेत्र में व्यापारिक गतिविधिया भी बढ़ेगी. समिति के सुरेश फुलसंगे ने बताया कि गीतांजलि और आजाद हिन्द जैसी ट्रेनों का स्टॉपेज प्रफुल पटेल के सांसद रहते मिला लेकिन बाकी गाड़यों के स्टॉपेज के लिए दक्षिण पूर्व मध्य रेल के डीआरएम बिलासपुर ने समिति को केन्द्रीय रेल मंत्री रावसाहेब दानवे से संपर्क करने की राय दी. समिति ने पालकमंत्री फडणवीस को उक्त ट्रेनों को स्टॉपेज दिलवाने की मांग की है.

Translate to English
Translate to Hindi
General Travel
4581 views
1

Oct 26 2022 (09:42)   BRD/Bhandara Road (3 PFs)
RailfanfromTMR
RailfanfromTMR   130 blog posts
Entry# 5525584            Tags  
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर 36 गाड्यांचा थांबाच नाही!
Translate to English
Translate to Hindi
Page#    Showing 16 to 20 of 52 blog entries  <<prev  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy