नागपूर : रेल्वेत अवैध प्रवास करणाऱ्या ५९९८ प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून ४२.१३ लाखांचा दंड रेल्वे अधिकाऱ्यांनी वसूल केला. मध्य रेल्वेच्या नागपूर, वर्धा, आमला आणि बल्लारपूर रेल्वेस्थानक मार्गावर...
अबब! एकाच दिवशी रेल्वेमध्ये आढळले ५,९९८ फुकटे प्रवासी दंडाची कारवाई : ४२.१३ लाखांचा महसूल केला वसूल